(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 368 जागांसाठी भरती
एकूण जागा : 368
पदाचे नाव पद संख्या
1 मॅनेजर (फायर सर्विस) 11
2 मॅनेजर (टेक्निकल)02
3 ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल) 264
4 ज्युनियर एक्झिक्युटिव (एयरपोर्ट ऑपरेशन) 83
5 ज्युनियर एक्झिक्युटिव (टेक्निकल) 08
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech (मेकॅनिकल/ऑटोमोबाईल) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: 60% गुणांसह B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.4: 60% गुणांसह B.Sc.+MBA किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.5: 60% गुणांसह B.E/B.Tech (मेकॅनिकल/ऑटोमोबाईल)
वयाची अट: 30 नोव्हेंबर 2020 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 2: 32 वर्षांपर्यंत.
- पद क्र.3 ते 5: 27 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹1000/- [SC/ST/महिला: ₹170/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2021
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 15 डिसेंबर 2020]