Take a fresh look at your lifestyle.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत २९४ पदांची भरती

0

एकूण पदे- २९४

पदाचे नाव- ग्रेड ‘बी’ (डीआर) मधील अधिकारी – सामान्य:- २३८ रिक्त जागा

ग्रेड ‘बी’ (DR)- DEPR मधील अधिकारी:- ३१ जागा

ग्रेड ‘B’ (DR)- DSIM मधील अधिकारी:- २५ रिक्त जागा

शिक्षण

ग्रेड ‘बी’ (डीआर) मधील अधिकारी सामान्य- कोणत्याही शाखेतील पदवी

ग्रेड ‘बी’ (DR)- DEPR मधील अधिकारी- पदव्युत्तर पदवी

ग्रेड ‘B’ (DR)- DSIM मधील अधिकारी- पदव्युत्तर पदवी

वय- उमेदवाराचे वय २१ वर्षे पूर्ण झालेले असावे आणि १ जानेवारी २०२२ रोजी ३० वर्षे पूर्ण झालेले नसावेत.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण- मुंबई

परीक्षा फी 

SC/ST/PWD: रु. १००/-

GEN/OBC: रु. ८५०/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १८ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- www.rbi.org.in