संघ लोकसेवा आयोग(UPSC) अंतर्गत भरती
पदाचे नाव
खान सुरक्षा उपसंचालक – ०८
सहायक संचालक – १५
वरिष्ठ व्याख्याता – ०२
सहायक इंजिनियर – ०३
एकूण पदे- २८

शिक्षण
खान सुरक्षा उपसंचालक – इलेक्ट्रीकल इंजिनियररिंग पदवी
सहायक संचालक – पदव्युत्तर पदवी
वरिष्ठ व्याख्याता – एम.एस / एम.डी
सहायक इंजिनियर – सिव्हिल इंजिनियररिंग पदवी
वय
खान सुरक्षा उपसंचालक – ४०
सहायक संचालक – ३०
वरिष्ठ व्याख्याता – ५०
सहायक इंजिनियर – ३३
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- १४ एप्रिल २०२२
अधिकृत वेबसाईट- www.upsc.gov.in
