केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपूर येथे भरती
पदाचे नाव- फार्मासिस्ट, स्पेशलिस्ट, जीडीएमओ, डेंटल सर्जन

एकूण पदे- १०
शिक्षण- सविस्तर शैक्षणिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण- नागपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता- अतिरिक्त संचालक, केंद्र सरकारची आरोग्य इमारत, टीव्ही टॉवरजवळ, सेमिनरी हिल्स नागपूर – ४४०००६
अर्ज करण्याची शेवटची तारीख- १२ एप्रिल २०२२
अधिकृत वेबसाईट- cghsnagpur.gov.in
