Take a fresh look at your lifestyle.

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र अंतर्गत “पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता अप्रेंटिस” पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता- BE

एकूण जागा- 10 

वयाची अट- 30 वर्षे

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 08 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- HR विभाग, सौदामिनी इमारत, खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन. नागपूर, 441102

अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in