पुणे महानगर विकास प्राधिकरण विभागात रिक्त पदांसाठी भरती
पदाचे नाव व तपशील
PPP करार तज्ञ, मेट्रो नियोजन व्यवस्थापक / वास्तुविशारद, प्रकल्प व्यवस्थापक, SHE व्यवस्थापक, वाहतूक व्यवस्थापक आणि समन्वयक, महाव्यवस्थापक, DGM

एकूण जागा- 08
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 16 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.pmrda.gov.in
