भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे ‘वाहनचालक’ पदांची भरती
पदाचे नाव- कर्मचारी कार चालक

शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार
पद संख्या- 09 जागा
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची तारीख- 60 दिवसांच्या आत
अर्ज पाठविण्याचा पत्ता- खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, भारतीय खाण विभाग, सिव्हिल लाइन्स नागपूर, पिनकोड-440001
अधिकृत वेबसाईट- www.ibm.gov.in
