Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी! बँक ऑफ बडोदा अंतर्गत 159 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 159 जागा

पदाचे नाव- शाखा प्राप्य व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता- विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट- 23 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण- मुंबई

परीक्षा फी- सामान्य, EWS & OBC – रु.600/-

SC, ST, PWD & महिला – रु. 100/-

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in