Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- मुख्य माहिती अधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी

शैक्षणिक पात्रता- सॉफ्टवेअर अभियांत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर किंवा पदव्युत्तर पदवी

एकूण जागा- 04

नोकरी ठिकाण- मुंबई

परीक्षा फी

SC/ ST/ PWD – Nill

General/ EWS/ OBC – रु. 750/-

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-31 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- sbi.co.in