Take a fresh look at your lifestyle.

हस्ती पब्लिक स्कूल धुळे अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

0

एकूण पदे- ३४

पदाचे नाव- ज्युनियर कॉलेज शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, शिक्षक सह हाऊस मास्टर, डीटीपी ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, घरातील अंकल/आंटी, सुरक्षा रक्षक

शिक्षण- शैक्षणिक माहितीचा सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

अर्ज करण्याची पद्धत- अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर हजर रहावे.

नोकरीचे ठिकाण- दोंडाईचा

मुलाखतीचा पत्ता- हस्ती पब्लिक स्कूल, डाळ शिवार, शहादा रोड, दोंडाईचा

मुलाखतीची तारीख- २७ & २९ मार्च २०२२

अधिकृत वेबसाईट- www.hastipublicschool.com