पेट्रोलियम कंझर्वेशन रिसर्च असोसिएशन मुंबई अंतर्गत भरती
पदाचे नाव- क्षेत्रातील तज्ञ (पूर्ण वेळ) टेम्पररी बेसिस
शिक्षण- पदाच्या आवश्यकते नुसार

एकूण पदे- ०८
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज पाठवण्याचा पत्ता- संचालक (प्रकल्प सचिवालय) संरक्षण भवन, 10, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली 110 066 दूरध्वनी: 011-26198856
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०४ मार्च २०२२
अधिकृत वेबसाईट- pcra@pcra.org
