10 वी-ITI उत्तीर्ण धारकांना संधी! मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘कुशल कारागीर’ पदांची भरती
पदाचे नाव- कुशल कारागीर
ट्रेड व पद संख्या
1 मेकॅनिक (मोटर व्हेईकल) – 05
2 इलेक्ट्रिशियन – 02
3 टायरमन- 01
4 ब्लॅकस्मिथ- 01

एकूण जागा- 09
शैक्षणिक पात्रता
मेकॅनिक (मोटर व्हेईकल): (i) संबंधित ITI किंवा 08वी उत्तीर्ण+01 वर्षे अनुभव (ii) अवजड वाहन चालक परवाना
उर्वरित ट्रेड- संबंधित ITI किंवा 08वी उत्तीर्ण+01 वर्षे अनुभव
वयाची अट- 01 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- मुंबई
फी- परीक्षा फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता- The Senior Manager, Mail Motor Service, 134-A Sudam Kalu Ahire Marg, Worli Mumbai-400018
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 09 मे 2022 (05:00)
अधिकृत वेबसाईट- www.indiapost.gov.in
