बँक ऑफ बडोदा(BOB) मध्ये 159 जागांसाठी भरती
एकूण जागा- 159
पदाचे नाव- ब्रांच रिसिवेबल मॅनेजर

शैक्षणिक पात्रता- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट- 01 मार्च 2022 रोजी 23 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
फी- General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट www.bankofbaroda.in
