Take a fresh look at your lifestyle.

नाशिक विभाग पदवीधर मतदार नावनोंदणी सुरु; मागील नोंदणी रद्द असल्याने नव्याने नोंदणी आवश्यक आहे

0

फक्त नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील १ नोव्हेंबर २०१९ पुर्वी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर (किंवा 3 वर्षाची पदविकाधारक) असणे आवश्यक

आवश्‍यक कागदपत्रे

१. पासपोर्ट साईज फोटो 

२.मतदान ओळखपत्र/ आधारकार्ड/रहिवासी दाखला किंवा रेशनकार्ड ( फाॅर्म मधील आधार कार्ड रकान्यात अपलोड करावे) 

३. मार्क लिस्‍टची साक्षांकित प्रत किंवा पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत.

४. विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्‍यास राजपत्र/ पॅन कार्ड/मॅरेज सर्टिफिकेट/ राजपत्र नसल्‍यास प्रतिज्ञापत्र.

फाॅर्म भरण्यापूर्वी वरील सर्व कागदपत्रांचे फोटो मोबाईल मध्ये काढून ठेवावे.

नोदणी साठी लिंक

http://nashikpadavidhar.com/ 

व्हाट्सअँप संपर्क-9561233455