नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये रिक्त जागांसाठी भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 एक्झिक्युटिव फायनान्स (कंबाइंड सायकल पॉवर प्लांट-O&M)- 50
2 एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स-पॉवर ट्रेडिंग)- 04
3 एक्झिक्युटिव (BD-पॉवर ट्रेडिंग)- 01

एकूण जागा- 55
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट- 08 एप्रिल 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
फी- General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 08 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.ntpc.co.in
