टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत ‘मुलाखती’ द्वारे भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता- MBBS

वयाची अट- 40 वर्षे
नोकरी ठिकाण- मुंबई
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीची तारीख- 08 एप्रिल 2022
मुलाखतीचा पत्ता- आर.डी. चोक्सी सभागृह, गोल्डन ज्युबिली बिल्डिंग, दुसरा मजला, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई – 400012
अधिकृत वेबसाईट- tmc.gov.in
