Take a fresh look at your lifestyle.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था पुणे अंतर्गत प्राध्यापक पदांची भरती

0

पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, संशोधन अधिकारी

शैक्षणिक पात्रता- किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी

एकूण जागा- 16

वयाची अट

प्राध्यापक- 56 वर्षे

सहयोगी प्राध्यापक- 50 वर्षे

सहायक प्राध्यापक- 40 वर्षे

संशोधन अधिकारी- 30 वर्षे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- vamnicom.gov.in