Take a fresh look at your lifestyle.

10 वी व ITI उत्तीर्णांकरिता भरती मेळावा! शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथे 200 पदांसाठी भरती

0

एकूण जागा- 200

पदाचे नाव- फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर

शैक्षणिक पात्रता- 10 वी व ITI उत्तीर्ण

वयाची अट- 18 ते 23 वर्षे

निवड प्रक्रिया- भरती मेळावा

मेळाव्याची तारीख- 28 मार्च 2022

मेळाव्याचा पत्ता- औ. प्र. संस्था, परभणी

अधिकृत वेबसाईट- parbhani.gov.in