भारतीय सेना(Indian Army) अंतर्गत १९१ पदांची भरती
एकूण पदे- १९१
पदाचे नाव
SSC (T) – 59 & SSCW (T) – 30- १८९ पदे
SSC (W) (Non-Tech) (Non Upsc)- ०१ पदे
SSC (W) (Tech)- ०१ पदे

शिक्षण
SSC (T) – 59 & SSCW (T) – 30 : इंजीनियरिंग पदवी किंवा शेवटच्या वर्षातील उमेदवार
SSC (W) (Non-Tech) (Non Upsc) : कोणत्याही शाखेतील पदवी
SSC (W) (Tech) : बी.ई / बी.टेक
वय मर्यादा
SSC (T) – 59 & SSCW (T) – 30 : २० ते २७ वर्ष
SSC (W) (Non-Tech) (Non Upsc) : ३५ वर्ष
SSC (W) (Tech) : ३५ वर्ष
अर्ज कसा कराल- ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारतभर
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०६ एप्रिल २०२२
अधिकृत वेबसाईट- joinindianarmy.nic.in
