Take a fresh look at your lifestyle.

SSC अंतर्गत 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी! 3603 रिक्त जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)

पद संख्या- 3603 जागा

शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- ssc.nic.in