Take a fresh look at your lifestyle.

गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 264 रिक्त जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक अधीक्षक, स्ट्रक्चरल फिटर, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, वेल्डर, थ्रीजी वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, प्लंबर, मोबाईल क्रेन, प्रिंटर कम रेकॉर्ड कीपर ऑपरेटर, कुक, ऑफिस असिस्टंट, स्टोअर असिस्टंट, यार्ड असिस्टंट, कनिष्ठ प्रशिक्षक, वैद्यकीय प्रयोगशाळा टेकनिक, तांत्रिक सहाय्यक, सिव्हिल असिस्टंट, ट्रेनी वेल्डर, ट्रेनी जनरल फिटर, अकुशल, उपव्यवस्थापक आणि सहायक व्यवस्थापक

पद संख्या- 264 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचा

नोकरी ठिकाण- गोवा

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- goashipyard.in