महावितरण विभाग पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती
पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार विजतंत्री/ तारतंत्री
पद संख्या- 60 जागा

शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज पद्धती- ऑफलाइन(by post)
अर्ज पाठवण्याचा पत्ता- अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. गणेशखिंड शहर मंडळ, पुणे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 मार्च 2022 पोहोचतील अशा अंदाजाने

अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in