Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात(CISF) खेळाडूंसाठी मोठी भरती

0

एकूण जागा- 249

पदाचे नाव- हेड काँस्टेबल जनरल ड्यूटी (Head

शैक्षणिक पात्रता- 12 वी पास, स्पोर्ट्समध्ये चांगले मार्क्स

वयोमर्यादा- वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावं. एससी / एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांपर्यंत वयात सूट

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख– 31 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.cisf.gov.in