Take a fresh look at your lifestyle.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात “शिक्षक सहयोगी” पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- शिक्षक सहयोगी

शैक्षणिक पात्रता- M.Sc or Ph.d

पद संख्या- 04 जागा

नोकरी ठिकाण- परभणी

निवड प्रक्रिया- मुलाखत

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- प्राचार्य, कृषी महाविद्यालय, परभणी

शेवटची तारीख- 6 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.vnmkv.ac.in