पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत ‘थेट मुलाखती द्वारे’ भरती
पदाचे नाव- फार्मासिस्ट
शिक्षण- १२ वी विज्ञान किंवा त्याच्या समकक्ष ०२ वर्षांचा डिप्लोमा इन फार्मसी/फार्मसीमधील पदवी आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (किंवा) राज्य फार्मसी कौन्सिलमध्ये नोंदणी

एकूण पदे- ०५
वय- २० ते ३४ वर्षे
अर्ज कसा कराल- थेट मुलाखत
नोकरीचे ठिकाण- मुंबई
मुलाखतीचा पत्ता- T-55 बिल्डिंग, DRM ऑफिसच्या मागे, मुंबई सेंट्रल, मुंबई सेंट्रल मेन लाईन स्टेशनजवळ, मुंबई ४००००८

अधिकृत वेबसाईट- wr.indianrailways.gov.in