एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 75 रिक्त जागांसाठी भरती
एकूण जागा- 75
पदाचे नाव- प्रोबेशनरी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट- 21 ते 30 वर्षे

परीक्षा फी
SC/ ST/ PWBD : रु. 175/-
इतर प्रवर्गाकरिता : रु. 850/-
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 एप्रिल 2022 आहे

अधिकृत वेबसाईट- www.ecgc.in