बँक ऑफ बडोदा अंतर्गत १०५ पदांची भरती
एकूण पदे- १०५

पदाचे नाव- व्यवस्थापक (डिजिटल फसवणूक) – MMG/S-II
क्रेडिट ऑफिसर – SMG/S-IV
क्रेडिट ऑफिसर – MMG/S-III
क्रेडिट अधिकारी – निर्यात/आयात व्यवसाय SMG/S-IV
क्रेडिट अधिकारी – निर्यात/आयात व्यवसाय MMG/S-III
फॉरेक्स – संपादन आणि संबंध व्यवस्थापक MMG/S-III
फॉरेक्स – संपादन आणि संबंध व्यवस्थापक MMG/S-II
शिक्षण- शैक्षणिक माहितीसाठी जाहीरात पहा
वय- नियमानुसार
अर्ज कसा कराल- ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण- भारतभर
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २४ मार्च २०२२

अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in