सांगली मिरज कुपवड महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती
पदाचे नाव- डेटा एंट्री ऑपरेटर
शिक्षण- MSCIT किंवा CCC कोर्स किंवा समतुल्य कॉम्प्युटर कोर्स आणि 30 WPM सह मराठी टायपिंग आणि 40 WPM सह इंग्रजी टायपिंगचे प्रमाणपत्र धारण करा
एकूण पदे- २०

वय- नियमानुसार
अर्ज कसा कराल- ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण- सांगली
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २५ मार्च २०२२
अधिकृत वेबसाईट- smkc.gov.in