रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत २९४ पदांची भरती
एकूण पदे- २९४
पदाचे नाव
ग्रेड ‘बी’ (डीआर) मधील अधिकारी – सामान्य: २३८ रिक्त जागा
ग्रेड ‘बी’ (DR)- DEPR मधील अधिकारी: ३१ जागा
ग्रेड ‘B’ (DR)- DSIM मधील अधिकारी: २५ रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
ग्रेड ‘बी’ (डीआर) मधील अधिकारी – सामान्य:

कोणत्याही शाखेतील पदवी
ग्रेड ‘बी’ (DR)- DEPR मधील अधिकारी: पदव्युत्तर पदवी
ग्रेड ‘B’ (DR)- DSIM मधील अधिकारी: पदव्युत्तर पदवी
वय- उमेदवाराचे वय २१ वर्षे पूर्ण झालेले असावे आणि १ जानेवारी २०२२ रोजी ३० वर्षे पूर्ण झालेले नसावेत.
अर्ज कसा कराल- ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण- मुंबई
निवड प्रक्रिया
प्रिलिम्स लेखी परीक्षा
मुख्य लेखी परीक्षा
मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
परीक्षा फी
SC/ST/PWD: रु. १००/- (फक्त सूचना शुल्क)
GEN/OBC: रु. ८५०/- (अर्ज शुल्क सूचना शुल्कासह)
अर्ज सुरु होण्याची तारीख- २८ मार्च २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख- १८ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- opportunities.rbi.org.in