Take a fresh look at your lifestyle.

मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांची भरती

0

एकूण पदे- १०

पदाचे नाव- सहायक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, उपमुख्य विद्युत अभियंता, कार्यकारी सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, सहायक विद्युत अभियंता, सहायक अभियंता, मुख्य विद्युत अभियंता

शिक्षण- अधिकृत वेबसाईटवर बघावे.

वय- नियमानुसार

अर्ज कसा कराल- ऑनलाइन / ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ५, १० आणि २८ मार्च २०२२

अधिकृत वेबसाईट- mrvc.indianrailways.gov.in