Take a fresh look at your lifestyle.

इंजीनियरिंग/डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! ऑर्डनन्स फॅक्टरी(आयुध निर्माणी) चंद्रपुर अंतर्गत रिक्त पदांची भरती

0

पदाचे नाव- पदवीधर शिकाऊ

तंत्रज्ञ शिकाऊ

शिक्षण- इंजीनियरिंग पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण

एकूण पदे- ३६

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण- चंदा, भद्रावती

अर्ज पाठवण्याचा पत्ता- ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा, भद्रावती

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ मार्च २०२२

अधिकृत वेबसाईट- www.ofhss.ednl.in