औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती
एकूण जागा- 123
पदाचे नाव- कनिष्ठ रहिवासी
शैक्षणिक पात्रता- MBBS Grduates

नोकरी ठिकाण- औरंगाबाद
परीक्षा फी- 100/-रुपये
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

अधिकृत वेबसाईट- gmcaurangabad.com