Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! मुस्लिम सहकारी बँक पुणे अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- सचिव- मुख्य कार्यकारी अधिकारी

शिक्षण- CAIIB/DBF/डिप्लोमा किंवा C.A/ खर्च लेखापाल असलेले पदवीधर

वय- ३५ ते ७० वर्षे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन / ऑनलाइन ईमेल

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज पाठवण्याचा पत्ता- ६४७, भवानी पेठ, ४ था मजला, गोल्डन ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट बिल्डिंग, पुणे- ४११०४२
admin@muslimcooperativebank.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २७ मार्च २०२२

अधिकृत वेबसाईट- muslimcooperativebank.com