उदगिरी साखर कारखाना सांगली अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- एचआर व्यवस्थापक
खरेदी अधिकारी
सुरक्षा अधिकारी

शिक्षण- एचआर व्यवस्थापक – MBA (HR), M.S.W. (HR), DLL आणि LW
खरेदी अधिकारी – बीई/ डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग, एमबीए (मार्केटिंग)
सुरक्षा अधिकारी – M.Sc. / B.Sc. औद्योगिक सुरक्षेमध्ये अॅडव्हान्स डिप्लोमा
वय- नियमानुसार
अर्ज कसा कराल- ऑनलाइन ईमेल पध्दतीने
नोकरीचे ठिकाण- सांगली
या इमेल वर अर्ज पाठवा- udagirisugar@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ मार्च २०२२