Take a fresh look at your lifestyle.

राज्य राखीव पोलीस दल(SRPF) अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- अन्न सेवक (भोजन सेवक), सफाई कामगार (सफाईगर)

शिक्षण- ७ वी उत्तीर्ण

एकूण पदे- १५

वय-१८ ते ३८ वर्ष

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज फी- खुली श्रेणी : ३००/-

राखीव श्रेणी: १५०/-

नोकरीचे ठिकाण- गडचिरोली

अर्ज पाठवण्याचा पत्ता- पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १३ विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०४ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- maharashtrasrpf.gov.in