फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे अंतर्गत थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस/ट्रेनी
शिक्षण- ITI + NCVT पास + 6 महिन्याचा अनुभव

वय- १८ ते २४ वर्ष
अर्ज कसा कराल- मुलाखत
नोकरीचे ठिकाण- पुणे
मुलाखतीची अंतिम दिनांक- 23 मार्च 2022
मुलाखतीचा पत्ता- Fiat India Automobiles Pvt Ltd, Gate No 02, B-19, रांजणगाव M I D C, तालुका शिरूर, पुणे-412210

अधिकृत वेबसाईट- www.fiat.com