पदवीधरांना संधी! स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत ‘अधिकारी’ पदांची भरती
पदाचे नाव- मुख्य माहिती अधिकारी- ०१
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी- ०१
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी- ०२
एकूण पदे- ०४

शिक्षण
मुख्य माहिती अधिकारी – सॉफ्टवेअर अभियांत्रिकी /बॅचलर पदवी /एमबीए
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी – सॉफ्टवेअर अभियांत्रिकी /बॅचलर पदवी /एमबीए
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी – सॉफ्टवेअर अभियांत्रिकी /बॅचलर पदवी /एमबीए
वय- मुख्य माहिती अधिकारी- जास्तीत जास्त ५५ वर्ष
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी- जास्तीत जास्त ५६ वर्ष
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी- जास्तीत जास्त ४५ वर्ष
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण- नवी मुंबई / महाराष्ट्र + भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ मार्च २०२२

अधिकृत वेबसाईट- sbi.co.in