Take a fresh look at your lifestyle.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- सुरक्षा अधिकारी/व्यवस्थापक ग्रेड-II/सामाजिक सुरक्षा अधिकारी अधीक्षक/व्यवस्थापक श्रेणी-II/अधीक्षक


शिक्षण-  पदवी/वाणिज्य/संगणक ज्ञान आवश्यक

एकूण पदे- ९३

वय- नियमांनुसार

अर्ज कसा कराल- ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्जाची फी- जनरल/ओबीसी साठी रु ५००/-
SC/ST/PWD/EXSM/स्त्रियांसाठी रु. २५०/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १२ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in