पुणे मेट्रो रेल्वे अंतर्गत मॅनेजर पदासाठी भरती; अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख
एकूण पदे- ४०
पदाचे नाव- चीफ प्रोजेक्ट मॅनेजर
जनरल मॅनेजर मॅनेजर
चीफ प्रोजेक्ट मॅनेजर
जॉईंट जनरल मॅनेजर
सिनियर डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर
डेप्युटी चीफ प्रोजेक्ट जनरल मॅनेजर
सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर
डेप्युटी जनरल मॅनेजर
मॅनेजर
असिस्ट मॅनेजर
फायर ऑफिसर

शिक्षण- कृपया वेबसाईट वर बघावे
वय
चीफ प्रोजेक्ट मॅनेजर- ५५ वर्षे
जनरल मॅनेजर मॅनेजर- ५५ वर्षे
चीफ प्रोजेक्ट मॅनेजर- ५३ वर्षे
जॉईंट जनरल मॅनेजर- ५० वर्षे
सिनियर डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर- ४८ वर्षे
डेप्युटी चीफ प्रोजेक्ट जनरल मॅनेजर- ४५ वर्षे
सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर- ४८ वर्षे
डेप्युटी जनरल मॅनेजर- ४५ वर्षे
मॅनेजर- ४० वर्षे
असिस्ट मॅनेजर- ३५ वर्षे
फायर ऑफिसर- ४० वर्षे
अर्ज कसा कराल- ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण- पुणे

परीक्षा फी
Gen/OBC/EWS साठी ४००/-रुपये
SC/ST/स्त्रियांसाठी १००/-रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २१ मार्च २०२२
अधिकृत वेबसाईट- mahametro.org