Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदाची भरती

0

एकूण जागा- 29

पदाचे नाव- एक्झिक्युटिव ट्रेनी

शाखा व पद संख्या

1 इलेक्ट्रिकल- 06

2 मटेरियल मॅनेजमेंट- 09

3 मेकॅनिकल- 10

4 माइनिंग- 04

शैक्षणिक पात्रता- (i) 60% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech [SC/ST/PWD: 50% गुण] (ii) GATE 2021

वयाची अट- 25 मार्च 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.nmdc.co.in