महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांची भरती
एकूण जागा- मुळ जाहिरात वाचावी

पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहाय्यक निबंधक, जनसंपर्क अधिकारी, कार्यालय सहाय्यक/ लिपिक, कार्यालय अधीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, फिटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, सुतार, पेंटर
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
परीक्षा फी- अध्यापन पदांसाठी- रु. 1500/-
अशैक्षणिक पदांसाठी- रु. 500/-

अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- mgmu.ac.in