Take a fresh look at your lifestyle.

10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कामठी येथे रिक्त जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- वॉशरमन, माळी

शैक्षणिक पात्रता- 10th Pass

एकूण जागा- 02

वयाची अट- 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण- कामठी जि. नागपूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 2 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- विंग कमांडर, एपीएस विंग, ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कामठी, जिल्हा- नागपूर, एमआर- 441001