Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव येथे भरती

0

पदाचे नाव- PMW (NLEP)

STLS टीबी पर्यवेक्षक (NTEP)

शिक्षण- PMW (NLEP) -१२ वी + PMW प्रमाणपत्र

STLS टीबी पर्यवेक्षक (NTEP)- com

एकूण पदे- ०३

अर्ज कसा कराल-अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

नोकरीचे ठिकाण- जळगाव

अर्ज पाठविण्याचा पत्ता- जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, जळगाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २५ मार्च २०२२

अधिकृत वेबसाईट- jalgaon.gov.in