Take a fresh look at your lifestyle.

कल्याणी गोरक्षण ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्रात विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ वैज्ञानिक एव प्रमुख, विषय वस्तु विशेषज्ञ, कार्यालय अधीक्षक, कार्यक्रम अधीक्षक, कुशल सहाय्यक कर्मचारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 06

नोकरी ठिकाण- कराड जि. सातारा

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- दिलेल्या संबंधित पत्यावर

अधिकृत वेबसाईट- kvkkarad.co.in