10 वी, ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची मोठी संधी! भारतीय नौदलात ट्रेड्समन पदाच्या 1531 जागांसाठी भरती
एकूण जागा- 1531
पदाचे नाव- ट्रेड्समन स्किल्ड

ट्रेड व पद संख्या
1 इलेक्ट्रिकल फिटर- 164
2 इलेक्ट्रो प्लेटर- 10
3 इंजिन फिटर-163
4 फाउंड्री- 06
5 पॅटर्न मेकर- 08
6 ICE फिटर -110
7 इन्स्ट्रुमेंट फिटर- 31
8 मशिनिस्ट – 70
9 मिलराइट फिटर- 51
10 पेंटर- 53
11 प्लेटर- 60
12 शीट मेटल वर्कर- 10
13 पाईप फिटर- 77
14 रेफ. & AC फिटर- 46
15 टेलर – 17
16 वेल्डर- 89
17 रडार फिटर-37
18 रेडिओ फिटर – 21
19 रिगर – 55
20 शिपराइट- 102
21 ब्लॅकस्मिथ- 07
22 बॉयलर मेकर – 21
23 सिव्हिल वर्क्स- 38
24 कॉम्प्युटर फिटर – 12
25 इलेक्ट्रॉनिक फिटर – 47
26 जायरो फिटर- 07
27 मशिनरी कंट्रोल फिटर – 08
28 सोनार फिटर- 19
29 वेपन फिटर- 47
30 हॉट इन्सुलेटर- 03
31 शिप फिटर- 17
32 GT फिटर- 36
33 ICE फिटर क्रेन-89
शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (iii) माजी नौदल प्रशिक्षणार्थी (भारतीय नौदलाच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी)
वयाची अट- 20 मार्च 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
परीक्षा फी- कुठल्याही प्रकारची फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 मार्च 2022 (11:30 PM)
परीक्षा- नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in