Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक, कनिष्ठ प्रणाली अभियंता

शैक्षणिक पात्रता- Graduation in any faculty

एकूण जागा- 03

वयाची अट

सहाय्यक – 33 वर्षे

कनिष्ठ प्रणाली अभियंता – 40 वर्षे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक 8 वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई-400005

अधिकृत वेबसाईट- www.madcindia.org