मृद व जलसंधारण विभाग औरंगाबाद अंतर्गत ‘अधिकारी’ पदांसाठी भरती
पदाचे नाव- अप्पर आयुक्त, उपायुक्त, प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- औरंगाबाद
एकूण जागा- 03
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 एप्रिल 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- दिलेल्या संबंधित पत्यावर
अधिकृत वेबसाईट- waterconserve.maharashtra.gov.in