टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ‘प्राध्यापक’ पदाची भरती
पदाचे नाव- प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता, शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक

रिक्त पदे- 42 पदे
शैक्षणिक पात्रता- Professor cum Principal: Master degree in Nursing
Professor cum Vice – Principal, Professor: Master degree in Nursing
Associate Professor /Reader: Master degree in Nursing
Assistant Professor /Lecturer: Master degree in Nursing
Tutor / Clinical Instructor: M.Sc.(N)/ P.B.B.Sc.(N)/ B.Sc.(N)
नोकरी ठिकाण- पुणे, सोलापूर.
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
निवड प्रक्रिया आहे- चाचणी आणि/किंवा मुलाखत
अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 29 मार्च 2022.
अर्ज पाठवण्याचा पत्ता- सचिव, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्ट, विद्यापीठ भवन, मुकुंद नगर, गुलटेकडी, पुणे – 411037
अधिकृत वेबसाईट- www.tmv.edu.in