महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती
पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 13
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट www.nlunagpur.ac.in