महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध रिक्त पदांसाठी भरती
पदाचे नाव- ट्रेझरी डोमेस्टिक डीलर, ट्रेझरी फॉरेक्स डीलर, ट्रेझरी मिड ऑफिस/ बॅक ऑफिस
शैक्षणिक पात्रता- Graduate/ Postgraduate degree with a specialization in fainans

वयाची अट- 23 ते 35 वर्षे
एकूण जागा- 08
परीक्षा फी- 1770/- मध्ये सर्व उमेदवारांसाठी GST समाविष्ट आहे.
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- www.mscbank.com